Monday, 29 August 2016

                                             motor rewinding.


थ्री फेज Motar Rewinding
२८-८-२०१६.

आम्ही मोटर रिवायईडिंग करायला शिकवले. त्या मध्ये आम्हाला त्या मोटर मधील भागांची 
माहिती दिली. आम्ही ती मोटार भरण्यास घेतली. ती प्रथम खोल्लली त्यातील आतील भाग पहिले.
















त्यानंतर त्याच्यातील स्टेटर व्यवस्तीत स्वच्छ पोलिश पेपरने घासून टाकले. व त्याच्यातील कोईल
\व्यवस्तीत कडून, त्यांचे १०चे गट करून एकत्र केले. त्यानंतर प्रत्येक कोईलचा स्टन्स मोजला,व 

त्याचे वजन केले.त्यानंतर स्टेटर मध्ये p.v.c पेपर मापात कापून व्यवस्तीत बसवला.

  

त्यानंतर आम्ही त्याचे कोईल बसवण्यासाठी घेतले,तर ते कळत नवते, म्हणून आम्ही त्याचे डायग्राम 

काढले. व त्याच्यानुसार आम्ही थ्री फेस मोटार भरायला घेतली. त्यानंतर त्याच्या मध्ये मी मोटार 

मध्ये कोईल कशी बसवायची हे शिकलो.


हे एवढे शिकून मला ते करता येईल.



















No comments:

Post a Comment