Saturday, 27 August 2016

फॅबलॅब   मधील मशीन ची नावे.........
1.     मोडेला मशीन
2.     लेझर कटर
3.     थ्री-डी प्रिंटर
4.     व्हीनायाल कटर



२-८-२०१६
                  इंक्स्केप

इंक्स्केप मध्ये जाऊनएक पेज सुरुवातीला येते, त्याच्या मध्ये म्हणजे फाईल मध्ये जाऊन इंपॉट करायचे. आणि एखादी डिजाइन सेव्ह करून त्या डिजाइन मध्ये आपण वेगवेगळी प्रोसेस करून म्हंजे त्याची साईज mm अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण पाहून त्याच्या वरती प्रतिक्रिया करून त्यांना aro देऊन ती बरोबर चौकोनात लावण्यासाठी व पाथ करून image ओके करायची. व ती लेझर कटर ला कापण्यासाठी सोपे जीईल.




१२३ डी डीजाईन
या मध्ये आपण एक विशिष्ट प्रकारचे मोडेल बनवू शकतो. तर सुरवातीला आपण एक डब्बा घेऊ
शकतो. त्याला आपण वेगवेगळ्या प्रकारे हाइट रेदिउस देऊन त्यची हाइट सेट करायची त्याची मानेजमेंत mm मध्ये करावी. जर आपल्याला होल करायचे असेल तर saptrak करायचे. केल्यावर ते मु करायचे. नंतर ते होल तयार होते.

त्याच प्रमाणे आपण वेगवेगळे डीजाइन तयार करू  शकतो.


                           २-८-२०१६
                            रोजी आम्ही इंक्स्केप मध्ये वेवेगळ्या डिजाइन खेऊन
 त्याच्यावर एक चांगले डीजाइन बनवले.
ते आम्ही लेझर कटर वर तयार केले.
त्या मध्ये प्रत्येक मुलाचे ऐक डीजाइन तयार केले.
        







१६-८-२०१६

रोजी आम्हाला मोरे सरांनी १२३डी डिझाइन शिकवले. त्या मध्ये प्रत्येकाला एक डीझाइन तयार करायला लावले. त्या मध्ये प्रतेकानी तयार केले. त्या मध्ये मी एक किचन तयार केले.


प्रिंटर सर्किट बोर्ड.......
२३-८-२०१६
              रोजीआम्हाला सरांनी एक स्मायली लकेट तयार करायला दिले.
त्यामध्ये सर्व प्रथम आम्हाला त्याचे वेगवेगळे पोइंट ची माहिती दिली. नंतर प्रत्येकाने मिळून ते लकेट तयार केले. त्याची व्यवस्तीत जोडणी केली.त्यामध्ये ३ ऐल ए डी लावल्या. व ऐक राजीसटनस लावला.
             
                  p.c.b मांडणी खालील प्रमाणे..










रजिस्टन्स

No comments:

Post a Comment