जोइंड चे
प्रकार व त्याचा उपयोग....
१) सिम्पल जोइंद – घरामध्ये
कान्तीही वायार जोइंड मारू शकतो.
२) मॅरीड जॉइंड - हा जॉइंड आपण खांबावरील तार अर्ध्यावर पुरत नसलीकी तर मारू शकतो.
३) युनियन जॉइंड – हा आपण
मोठ्या खांबावर करू शकतो.
४) ब्रीटानिया – हा आपण
पाण्यात मारू शकतो.
५) टी जॉइंड – हा आपण दुसरीकडे
सुप्प्ली देऊ शकतो.
No comments:
Post a Comment