अर्थिंग....
1. अर्थिंग महणजे काय?
2. अर्थिंग का करायची?
3. अर्थिंग कोठे करायची?
२) अर्थिग म्हणजे वीजेच जोराचा झटका बसून घराचे नुकसान होऊ शकते. ते वाचवण्यासाठी आपण घरात आर्ठीन करतो.
३) आर्थीग नेहमी ओलसर जागेत करावी. व घरापासून तीन फुट अंतरावर कारवी.
अर्थिंग करण्याची रचना.
1. प्रथम जमिनीत पाच फूट खोल खड्डा घ्यावा.
2. त्या मध्ये कोळसा, मीठ, विटांचे तुकडे, व पाणी टाकावे.
3. व ती व्यवस्तीत बुजवून घ्यावी.
अर्थिंगचे प्रकार-
1. प्लेट अर्थिंग
2. रॅड अर्थिंग
No comments:
Post a Comment