Saturday, 27 August 2016

सर्किट......
सर्किट हे ३ प्रकारचे आहेत.
                               सिम्पल सर्किट...
                               सिरीज सर्किट...
                                पॅरलल सर्किट


1.      सिम्पल सर्किट- सिम्प सर्किट मध्ये आपण एक ब्लप व एक बटन लाऊ शकतो.
2.      सारीज सर्किट- या सर्किट मध्ये आपण जास्त ब्लप लाउ शकतो.
3.      पॅरलल सर्किट- या सर्किट मध्ये आपण घरातील वायरिंग करतो. त्या मध्ये आपण एका घरातून दुसऱ्या घरात नेऊ शकतो.











·         हॉस्पिटल वायरिंग

हॉस्पिटल वायरिंगमध्ये आपण टू वे स्वीच वापरतो.तसेच साधा स्वीच सुद्धा वापरू शकतो. हॉस्पिटल मध्ये रुग्णांना एका जागेवरून उठता येत नसल्यामुळे त्यांच्या साठी टू वे स्वीच वापरतात.

·         जिना वायरिंग

ह्या वायरिंग मध्ये टू वे स्वीच वापरतात कारण जर एक माणूस वार जाताना  त्याला लाइटची गरज असेल तेव्हा तो ते बटन दाबतो. व तो वार गेल्यावर दोसरे बटन बंद करतो.

·         गोडाऊन वायरिंग
ह्या वायरिंग मध्ये आपण २ वे स्वीच वापरत असतो कारण आपण एका स्वीच वरून दुसर्या स्वीच मध्ये सप्लाय देऊ शकतो.











अर्थिंग....
                   
1.      अर्थिंग महणजे काय?
2.      अर्थिंग का करायची?
3.      अर्थिंग कोठे करायची?

                       २) अर्थिग म्हणजे वीजेच जोराचा झटका बसून घराचे नुकसान होऊ शकते. ते वाचवण्यासाठी आपण घरात आर्ठीन करतो.
३) आर्थीग नेहमी ओलसर जागेत करावी. व घरापासून तीन फुट अंतरावर कारवी.


                अर्थिंग करण्याची रचना.    
                   
1.      प्रथम जमिनीत पाच फूट खोल खड्डा घ्यावा.
2.      त्या मध्ये कोळसा, मीठ, विटांचे तुकडे, व पाणी टाकावे.
3.      व ती व्यवस्तीत बुजवून घ्यावी.






अर्थिंगचे प्रकार-

1.      प्लेट अर्थिंग
2.      रॅड अर्थिंग











No comments:

Post a Comment