Monday, 29 August 2016

प्लेन टेबल सर्वे



प्लेन टेबल सर्वे करायच्या आधी करायची तयारी
.
आम्ही पाहील्यांदा प्लेन टेबल सर्वे करण्यासाठी लागणारे साहित्य घेतले
.
प्लेन टेबल सर्वे करतांनी पहिल्यांदा टेबल वर पेपर ठेवला.

त्यानंतरजि जागा मोजायची आहे, त्या जागेची निवड केली
.
नंतर आम्ही एकाला एका कोपऱ्यात रेझिंग रॉड धरून उभे केले.

व ते एका रेषेत आले कि पेपरवर सरळ रेष मारली.

असे जेवडी जागा माजायची आहे. तेवडे केले.

हे झाल्यावर आम्ही सेक्शन मध्ये जाऊन त्याचा ग्राफ काढला.



No comments:

Post a Comment