Monday, 29 August 2016

                                             motor rewinding.


थ्री फेज Motar Rewinding
२८-८-२०१६.

आम्ही मोटर रिवायईडिंग करायला शिकवले. त्या मध्ये आम्हाला त्या मोटर मधील भागांची 
माहिती दिली. आम्ही ती मोटार भरण्यास घेतली. ती प्रथम खोल्लली त्यातील आतील भाग पहिले.
















त्यानंतर त्याच्यातील स्टेटर व्यवस्तीत स्वच्छ पोलिश पेपरने घासून टाकले. व त्याच्यातील कोईल
\व्यवस्तीत कडून, त्यांचे १०चे गट करून एकत्र केले. त्यानंतर प्रत्येक कोईलचा स्टन्स मोजला,व 

त्याचे वजन केले.त्यानंतर स्टेटर मध्ये p.v.c पेपर मापात कापून व्यवस्तीत बसवला.

  

त्यानंतर आम्ही त्याचे कोईल बसवण्यासाठी घेतले,तर ते कळत नवते, म्हणून आम्ही त्याचे डायग्राम 

काढले. व त्याच्यानुसार आम्ही थ्री फेस मोटार भरायला घेतली. त्यानंतर त्याच्या मध्ये मी मोटार 

मध्ये कोईल कशी बसवायची हे शिकलो.


हे एवढे शिकून मला ते करता येईल.



















प्लेन टेबल सर्वे



प्लेन टेबल सर्वे करायच्या आधी करायची तयारी
.
आम्ही पाहील्यांदा प्लेन टेबल सर्वे करण्यासाठी लागणारे साहित्य घेतले
.
प्लेन टेबल सर्वे करतांनी पहिल्यांदा टेबल वर पेपर ठेवला.

त्यानंतरजि जागा मोजायची आहे, त्या जागेची निवड केली
.
नंतर आम्ही एकाला एका कोपऱ्यात रेझिंग रॉड धरून उभे केले.

व ते एका रेषेत आले कि पेपरवर सरळ रेष मारली.

असे जेवडी जागा माजायची आहे. तेवडे केले.

हे झाल्यावर आम्ही सेक्शन मध्ये जाऊन त्याचा ग्राफ काढला.



घरगुती वीज बिल काढणे.
मशिनचे नाव
वॅट
Qty
Prtr
Total watt
T.v
200
1
6
120
Fan
80
2
24
3840
Mixer
80
1
1_2
40
blups
18
7
12
1512
Tube light
36
2
12
864
p.c
200
1
4
800
motors
500
1
1
500
Frize
250
1
24
6000
oven
250
1
112

375
0 Blups
10
2
8
160
Washing mashin.
525
1
12
125










                                                           एकूण=१५४१६
१५४१६ मन्जे एका दिवसाला आपण एवडी लाईटवापरतो.
१००० वॅट =१kw = १ युनिट
१५४१६ =१५.४१६ kw मंजे १५ युनिट
१ युनिट =६ रुपये.
४५*६ रु.=२७००.

स्विच हे दोन प्रकारचे असतात.
1.      वन वे स्विच म्न्ह्जे स्विच नंतर एकच मार्ग असतो.
2.      टू वे स्विच दोन मार्ग असतात.


वन वे स्विच
टू वे स्विच 
टू वे सेंटर ऑफ स्विच
एकच मार्ग असतो.
दोन मार्ग असतात.
दोन मार्ग असतात.
बंद अवस्ता असते.
बंद अवस्ता असते.
बंद अवस्ता असते.
दोन टर्मिनल असतात.
तीन टर्मिनल असतात.
तीन टर्मिनल असतात.


Saturday, 27 August 2016




अर्थिंग....
                   
1.      अर्थिंग महणजे काय?
2.      अर्थिंग का करायची?
3.      अर्थिंग कोठे करायची?

                       २) अर्थिग म्हणजे वीजेच जोराचा झटका बसून घराचे नुकसान होऊ शकते. ते वाचवण्यासाठी आपण घरात आर्ठीन करतो.
३) आर्थीग नेहमी ओलसर जागेत करावी. व घरापासून तीन फुट अंतरावर कारवी.


                अर्थिंग करण्याची रचना.    
                   
1.      प्रथम जमिनीत पाच फूट खोल खड्डा घ्यावा.
2.      त्या मध्ये कोळसा, मीठ, विटांचे तुकडे, व पाणी टाकावे.
3.      व ती व्यवस्तीत बुजवून घ्यावी.





अर्थिंगचे प्रकार-

1.      प्लेट अर्थिंग
2.      रॅड अर्थिंग








मी 1 नंबर रूम मागे अर्थिंग केली.

















ती प्लेट अर्थिंग होती. त्यासाठी प्रथम मोठा खोल खड्डा खोडला. त्यात विटा, कोळसा,मीठ व पाणी टाकले. त्यानंतर तो रोड त्यात उभा करून माती ने बुजवला.







फॅबलॅब   मधील मशीन ची नावे.........
1.     मोडेला मशीन
2.     लेझर कटर
3.     थ्री-डी प्रिंटर
4.     व्हीनायाल कटर



२-८-२०१६
                  इंक्स्केप

इंक्स्केप मध्ये जाऊनएक पेज सुरुवातीला येते, त्याच्या मध्ये म्हणजे फाईल मध्ये जाऊन इंपॉट करायचे. आणि एखादी डिजाइन सेव्ह करून त्या डिजाइन मध्ये आपण वेगवेगळी प्रोसेस करून म्हंजे त्याची साईज mm अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण पाहून त्याच्या वरती प्रतिक्रिया करून त्यांना aro देऊन ती बरोबर चौकोनात लावण्यासाठी व पाथ करून image ओके करायची. व ती लेझर कटर ला कापण्यासाठी सोपे जीईल.




१२३ डी डीजाईन
या मध्ये आपण एक विशिष्ट प्रकारचे मोडेल बनवू शकतो. तर सुरवातीला आपण एक डब्बा घेऊ
शकतो. त्याला आपण वेगवेगळ्या प्रकारे हाइट रेदिउस देऊन त्यची हाइट सेट करायची त्याची मानेजमेंत mm मध्ये करावी. जर आपल्याला होल करायचे असेल तर saptrak करायचे. केल्यावर ते मु करायचे. नंतर ते होल तयार होते.

त्याच प्रमाणे आपण वेगवेगळे डीजाइन तयार करू  शकतो.


                           २-८-२०१६
                            रोजी आम्ही इंक्स्केप मध्ये वेवेगळ्या डिजाइन खेऊन
 त्याच्यावर एक चांगले डीजाइन बनवले.
ते आम्ही लेझर कटर वर तयार केले.
त्या मध्ये प्रत्येक मुलाचे ऐक डीजाइन तयार केले.
        







१६-८-२०१६

रोजी आम्हाला मोरे सरांनी १२३डी डिझाइन शिकवले. त्या मध्ये प्रत्येकाला एक डीझाइन तयार करायला लावले. त्या मध्ये प्रतेकानी तयार केले. त्या मध्ये मी एक किचन तयार केले.


प्रिंटर सर्किट बोर्ड.......
२३-८-२०१६
              रोजीआम्हाला सरांनी एक स्मायली लकेट तयार करायला दिले.
त्यामध्ये सर्व प्रथम आम्हाला त्याचे वेगवेगळे पोइंट ची माहिती दिली. नंतर प्रत्येकाने मिळून ते लकेट तयार केले. त्याची व्यवस्तीत जोडणी केली.त्यामध्ये ३ ऐल ए डी लावल्या. व ऐक राजीसटनस लावला.
             
                  p.c.b मांडणी खालील प्रमाणे..










रजिस्टन्स