मापन
मापनाच्या दोन पद्धती आहेत.
१ ब्रिटीश मापन
२ matric मापन
ब्रिटीश पद्धतीत येणारी मापे खालील प्रमाणे-
किलो लिटर
मीटर सेकंद
मि मीटर हेक्टर
MATRIC मापनात येणारे मापे खालील प्रमाणे
किलो, मीटर, लिटर, सेकंद, हेक्टर इत्यादी.
त्याची सोप्पी उदाहरण खालील प्रमाणे.
१) १ एकर=४० गुंठे
२) १ हेक्टर=२.५ एकर
३) २.५ हेक्टर= १०० गुंठे
४) १ फुट=१२ इंच
५) १ CM=१० MM
६) १ ब्रास= १०*१०*२
७) १ डजन= १२ नग
८) १ टन= १००० KG
९) १ पायली= ४KG
१०)
१ गुंठ= १०मी लांबी *१०मी
अशी सोप्पी
उदारणे आहेत.
मला यातून माप कसे करायचे, हे कळले.
No comments:
Post a Comment