Fab lab project
प्रोजेक्ट अहवाल २०१६ – १७
प्रकल्प विभाग- fab lab
प्रकल्पाचे नाव- मोडेला मशीनवर id
कार्ड बनवणे
प्रकल्प कर्त्याचे नाव – शिळीमकर प्रसाद,
दिनेश , बाबू .
प्रकल्प सुरुवात केलेली दिनांक- ७\ ११\२०१६
प्रकल्प संपलेली दिनांक- ११-११-१६
मार्गदर्शक प्राचार्य संचालक
सुहास सर
श्री.
विशाल सर
अनुक्रमणिका
प्रस्तावना
|
उद्दिष्ट्ये
|
महत्व व गरज
|
नियोजन
|
अडचणी
|
अंदाजपत्रक
|
प्रकल्पासाठी आवश्यक मुद्दे.
प्रस्तावना-
मोडेलाचा उपयोग करून मी p c b बोर्ड चा वापर करून, आयडी
कार्ड बनवले. व ती png
फाईल मी मोदेलाला देऊन कट करणे.
हा प्रोजेक्ट मी fab lab मध्ये पूर्ण केला.त्या मुळे मला मोडेला
मशीनचा वापर करणे
समजले.
उद्दिष्ट्ये
p.c.b बोर्ड चा कोणकोणत्या ठिकाणी करावा हे समजते.
· महत्व व गरज
कोणत्या हि आधुनिक तंत्रज्ञाण्याचा वापर करून एखादी वस्तू तयार
करण्यासाठी
सर्किट बोर्ड चा उपयोग केला जातो.हा सर्किट बोर्ड कसा
डिझायनिंग करायचा व तो
कोणत्या प्रकारे प्रोग्रामिंग करायचा हे
समजले.
नियोजन
मोडेल वर काय डिझायनिंग करायचे हे ठरवले. त्या नंतर ती
डिझायनिंग corel drow
या software चा वापर करून आईड कार्ड
डिझायनिंग केले. ते डिझायनिंग मी मोडेला मशीन
ला दिली.या प्रमाणे आईड कार्डच रेडियम तयार करणे.
अडचणी.
मोडेल मशीन युज करताना मोडेलाची ड्रील बिट सेट करण्यासाठी
म्हंजे ग्रेव्हीटी
setting मध्ये अडचणी निर्माण झाल्या. p.c.b
बोर्डला कटिंग डिझायनिंग देण्यासाठी
कॉम्पुटरवर पासवर्ड लिहून चेक करण्यास अडचण आली.
अंदाज पत्रक
मालाचे नाव
|
ऐकून माल
|
दर
|
ऐकून किंमत
|
p.c.b बोर्ड
|
१ बोर्ड
|
२०रु
|
२०
|
डब्बल स्टिक
|
१
|
१०रु
|
१०
|
|
|
|
३०
|
(मोडेला माशीन)
उद्देश- p.c.b बोर्डचा वापर करून डिझायनिंग करणे.
साहित्य- p.c.b बोर्ड, डबल स्टिक, इत्यादी.
साधने- ड्रील बिट, (१,६४) मोडेल माशीन, pendrive
कृती- प्रथम नियोजन व अंदाजपत्रकानुसार
साहित्य जमा केले. त्या नंतर
कॉम्पुटरवरील कोरलं drow या सोफ्टवेअरच्या मदतिने आईड कार्ड बनवण्यास सुरुवात
केली.
शेप टूल्स वरील शेप घेऊन त्या p.c.b बोर्ड ची माप टाकले. त्यानंतर त्यावर
७.५.cm व ५cm माप नोंदविले. त्यानंतर अल्टरशिफ्ट दाबून (४) हि बोर्डर कडून
घेतल्या. नंतर text टूल मध्ये जाऊन त्या आईड वरील माहिती टाईप केली. त्या
नंतर फोल्डर मधील लोगो घेऊन तो colour प्रिंट करून डार्क केला. तो लोगो
मोडेल वर कट करण्यासाठी तो लोगो back करावा लागला. लोगो प्लेन करण्यासाठी मला
trance bitmap –owtlimen trance – लोग असे जाऊन लोगोप्लेन colour दिला.
हि p.n.g file मोडेल माशीला देण्यासाठी पुढील कृती..
प्रोसेजर : रोल आणि मोडेला select करून make r.m.d मध्ये convert केले.
lod p.n.g करून file – id कार्ड डिझायनिंग open केले.
make पार्क – sigment करणे. कारण दोन रेषेमधील अंतर कमी करण्यासाठी, त्यानंतर
पुन्हा make पार्क केले.
मोडेलावर काम करताना –
बेड साफ करून लेवल करणे- p.c.b ला डबल स्टिक टेप लावणे. मशीनची (१\६४)
ड्रील बिट graveti करून setting करणे.
त्या नंतर आलेखा प्रमाणे बेड वरील x व y रेख अजेंस करून ड्रील bit p.c.b च्या
कॉर्नरवर आणणे. कॉम्पुटर वरून biginting म्हंजे चालू करणे. अश्या प्रकारे मोडेला
मशीन कोरण्याचे काम करते. ते कोरून झाल्यावर त्या मध्ये स्टिक कडून तो ब्रशने id
कार्ड साफ केला.
फोटो
No comments:
Post a Comment