Monday, 7 November 2016



दिनांक - ०९/१०/२०१६ 

             
विज्ञान आश्रम मध्ये पोल्ट्री ची वायरिंग केली आणि त्याच्या मध्ये काही मला बरेचे प्रोब्लेम सुधा 

मिळाले कि अगोदर वायरिंग केलीली आणि आता आपण कशा प्रकारे वायरिंग केली . ह्या विचारेने आम्ही ती 

पोल्ट्री ची वायरिंग करत होतो आणि साधारणत आम्ही हे काम आपल्याला करण्यासाठी किती वेळ लागेल आणि 

ह्या कामासाठी कोणत्या प्रकारे कॉस्टिंग काढावी ...






          
आम्ही कॉस्टिंग काढून त्या वर विचार करत होतो कि जर  आपण ह्या प्रमाणात कॉस्टिंग काढली आणि त्या प्रकारे कसे काम करावे लागणार आहे .

हे अगोदर आपण सेट करून घेतले पाहिजे आणि जर आपण ह्या प्रकारेच कॉस्टिंग काढलेली आहे तर  आपण 

कशा प्रकारे काम करायला पाहिजे आणि जर आपण काम करत असताना जर सेफ्टी चा विचार करून काम 

केल तर आपण काम करणार आहोत ते पण चांगल आणि योग्य त्या वेळेत होणार आहे . आणि आपण काम केल त्याच पूर्ण पाने आपल्याला समाधान मिळेल ...

No comments:

Post a Comment