दिनांक – १३/०७/२०१६
inkskep:
हे सोफ्टवेअर वापरून आम्ही लेझर कटर वर काही
वस्तू बनवून घेलल्या जसे कि बोर्ड तयार करणे . हिटर साठी त्या पमाणात त्यला आवशक
असल्याला वस्तू बनवून त्याचा योग्य प्रमाणात कसा वापर करता येईल .
१) आम्ही सुरवातीला हे सोफ्टवेअर open करून त्याची
आम्हांला पाहिजे त्या प्रमाणात daigram काढून घेतले .
२) त्याच प्रकारे आम्ही हे तयार झाल्या नंतर
त्याला आम्ही लेझर कटर ला कट करायला copy केल ..
No comments:
Post a Comment