दिनांक
१७-१०-२०१६
आम्ही गावात वायरिंग कराय गेलो होतो. सर्वात प्रथम पट्टी माराय घेतली.
पट्टी मारत असताना आम्ही निओजन केले कि २ तासात पट्टी मारायची.
साधारणता २ तासात हॉलची पट्टी मारली. व त्याच बरोबर किचनची पण पट्टी मारली.
पट्टी मारत असताना ३५/८ चे स्क्रू वापरले.
१९-१०-२०१६
रोजी पूर्ण ५ रूम ची पट्टी मारून घेतली. पट्टी मारत असताना माझ्याकडून पट्टी उलटी लागली. पण मी ती परत व्या व्यवस्तीत लावली. मी पट्टी मारत असताना मला काळेकि मी पट्टी चांगली मारू शकतो.
व त्या सर्व रूम च्या back enttry मारून घेतल्या.
व त्या नंतर बोर्ड लावले. त्या नंतर बाकीचे बोर्ड भरून घेतले. मला त्यातून बोर्ड भरायचे अझून कळले.
२०-१०-२०१६
हे सगळ झाल्यावर किचनची वायरिंग करायला घेतली. किचनची वायरिंग करत असताना तीन बोर्ड होते. त्या साठी अर्थिंग कॉमन केली. व मी किचनचे २ बोर्ड लावले.
२१-१०-२०१६
त्या किचन मध्ये मेन connection येण्या साठी back enttry मारली.
२२-१०-२०१६
जिथे ब्लप लावायचे होते, तिथे ड्रील मारले. ड्रील मारल्यावर squre box लावले. angael होल्डर बसवले. व जिन्यातील पट्टी मारत होतो. तेथे खूप त्रास झाला, कारण हात पोहचत न्हव्ता.
२३-१०-२०१६
जिन्यातून वर जे connection जात होते. त्या ठिकाणी angal होल्डर लावला.
व जिन्य मध्ये स्वीच लावला.
२४-१०-२०१६
हॉल मधील वायरिंग करत होतो. टीव्ही साठी squre box लावला.व बाहेर angel होल्डर लावला.
२५-१०-२०१६
रोजी पूर्ण वायरिंग पूर्ण झाली.

No comments:
Post a Comment