दिनांक १३-१०-१६
आज आम्ही जळलेली मोटार खोलली आणि त्या पासून पाहिलकी काय झाल.
टर आमच्या असे लक्ष्यात आले कि त्या कनेक्शन मध्ये जोइंड केल होत. ते चुकीच केल, म्हणून
ती मोटार जाळली.
१४-१०-१६
९:३० वाजता आमचा ड्रोइंग क्लास झाला, त्या मध्ये work शॉप मध्ये बनविलेल्या बेड चे ड्रॉइंग काढली.
त्या मध्ये खूप काही शिकलो.
त्या नंतर polly house जो सेन्सर साठी लावल्याल्या बोर्ड मध्ये असलेल्या, न्यूट्रला करंट येत होता.
मग आम्ही stater खोल्ला. व तो तपासला.
मग काय केले -वायर shot घेऊन जाळल्या होत्या .
व N ला I येतो म्हणजे वायर शॉट झाली .
मग प्रोब्ल्याम ठीक झाला .

No comments:
Post a Comment