Thursday, 6 October 2016

                   २८-९-२०१६


कुलकर्णी सरांच्या डोम समोरील खांबावरचा ब्लप लागत न्हवता. तर मी ते चेक करत होतो. त्याचा प्रोब्लेम

मला काही सापडत नव्हता तर मी जोडल्याल्या वायरी काढल्या व मला जसे जमत होते. त्या प्रमाणे मी

जोडल्या. तरीही काही बल्प लागत नव्हता मग मी खूप विचार केला. व मला प्रोब्लेम सापडला. तो प्रोब्लेम डोम

वर होता. डोम वर ज्या वायरी होत्या त्या चुकीच्या जोडल्या गेल्या होत्या. मग त्या वायरी बरोबर जोडल्या. व
 तो प्रोब्लेम सापडला.

No comments:

Post a Comment