११-१०-१
रोजी सेक्शन मधील सोलरवर चालणारा lamp
घेतला. व त्याच्या साठी जागा शोधली.
तो मी सचिन सरांच्या डोम समोर लावला. तो लावत
असताना. प्रथम मी त्याला जागा
शोधली. तो
व्यवस्तीत लावला प्रथम त्याला मी Ac वर लावला.
कारण pannel साठी जागा शोधली नहव्ती.
नंतर
pannel साठी जागा शोधून तो सूर्य किरणाच्या दिशेला
लावला.
नंतर असे लक्षात आले, कि काही वेळ सूर्य किरण
त्याच्यावर पडता, मग असे ठरवले
कि तो जरा
सूर्याच्या दिशेला ठेवावा. तर मी त्याच्या साठी मोठी
वायर जोडायचे
ठरवले.
No comments:
Post a Comment