सुतार कामातील हत्यारंची ओळख
सुतार कामात हत्यारांची गरज
अत्यंत महत्वाची आहे. लागणारे हत्यारे
खालील प्रमाणे.....
१) वाकस- हे हत्यार खराब
लाकूड असेल तर त्याला सपाट करते. व खराब भाग काढून घेतो.
२) करवत- सुतार कामामध्ये लाकडाचे छोट मोठे तुकडे
करण्यासाठी होतो. त्या करवतीच्या दात्यास धार लावतात.त्याला दिवडे म्हणतात. व त्या
चे दोन V आकाराचे कापले जातात.
३) बॉलपेन HAMER- लाकूड
किव्हा भिंत याला खिले ठोकण्यास व पत्र्याला रीबिट ठोकण्यासाठी याचा उपयोग होतो.
४) निशाना- निशाना या
हत्याराचा वापर आपण धार लावण्यास वापरतो.
उदा; करवत, कानास, कुऱ्हाड,
इत्यादी.
५) लोखंडी रंधा- लोन्खंदी
रंध्याचा वापर आपण फर्निचर मध्ये करत असतो. आणि हे साधन आपल्याला सुतार कामासाठी
खूप उपुक्त ठरते. म्हणून याचा वापर लकडा साठी करू शकतो.
६) क्वा HAMER- या HAMERचा
उपयोग खिले व चुका ठोकण्यासाठी होतो.
७) मार्किंग गेट- हि जुनी
पद्धत असून यामध्ये लाकडाचे समांतर मापन केले जाते.
८) स्क्वेयर फाईल- हि फाईल घासून
चौकोनी होल करते.
No comments:
Post a Comment