डोम तयार करणे.
मी १३-१२-२०१६ रोजी
गावात डोम तयार कराय गेलो
होतो
प्रथम तर मला डोम कसा तयार
करतात हे गाक्त ऐकून होतो. मग मी तो डोम कसा तयार करतात
हे शिकलो.
प्रथम मी त्या डोम ला
लागणाऱ्या प्लेट बधीतल्या.
व त्यानंतर त्या प्लेटला
कश्या प्रकारे होल करायचे हे दाखून दिले.
त्या प्रमाणे मीत्या
प्लेटला होल केले.
ते होल ऐकाprees मशीन ने
पडले.
व मी त्या मशीन द्वारे
प्लेट ला होल केले.
व त्या प्लेटला आकार कसा
द्यायचा हे समजले व तो हि मी त्या मशीन द्वारे दिला.
व त्या नंतर ६ प्लेट एकत्र
करून prees केल्या.
व त्या नंतर त्या सर्व
प्लेटला. colour केला.
१४-१२-२०१६
मी त्या अंगेलला असणाऱ्या
होललाच्या कोपर्याला ऐक कट दोनी sideला मारला.
व त्या प्रत्येक मापाच्या
अंग्लाला colour दिला.
No comments:
Post a Comment