वेल्डिंग
वेल्डिंग हा अतिशय महत्वाचा
भाग आहे.
वेल्डिंग करण्यासाठी सर्व
प्रथम आपल्याला विजेची गरज आहे. नंतर वेल्डिंग मशीनचा वापर करून वेल्डिंग करू
शकतो.
वेल्डिंगचे कार्य-
उष्णतेच वापर करून एकाच
धातूचे दोन तुकडे ऐक मेकांना टेकून ठेवले जातात. त्याला वेल्डिंग म्हंतात.
ती वेल्डिंग लोखंडी तुकडे
जोडण्याचे काम करते.
वेल्डिंगचे
प्रकार
प्लास्टिक वेल्डिंग आणि प्रेशर वेल्डिंग.
वेल्डिंग मशीन लागनारा घटक म्हजे वेल्डिंग रॉड
होय.
त्या रॉड मध्ये KARBON-०.०८,
माग्नेशियाम०.४-०.६, सिलिकॉन २० एवडे घटक त्यामध्ये असतात.
वेल्डिंग च्या द्वारे आपण लोखंडी STAND, कपाट,
खुड्ची बनू शकतो.
मला वेल्डिंग करायला येते. मी ती करायला शिकलो.
No comments:
Post a Comment