Tuesday 20 December 2016

                                           विटा तयार करणे.



                         सिमेंटच्या विटा तयार करणे. 

सिमेंटच्या विटा या हलक्या व मजबूत असतात.

मी सिमेंटच्या विटा तयार कराय शिकलो. या मध्ये मी त्या कश्या द्वारे तयार करायचे हे कळले. 

त्याची ऐक वीत बनवणे या नावाची असते.

मी स्वत दोन विटा तयार केल्या. सुरुवातीला त्याचे प्रमाण १;३ अशे घेतले.

१;३ म्हणजे १ घमेल सिमेंट व ३ घमेल वाळू अश्या प्रकारे.

नंतर मी त्यात पाणी ओतले. व ते मिक्स केले.

त्या नंतर त्या मशीन मध्ये धोनी साईडला त्याचे मिश्रण ओतले. अर्ध्यापर्यंत ओतले त्यानंतर मध्ये 

भागी सुक्या झाडाची पाने टाकली जेणे करून वीत हलकी होईल.

त्यानंतर जोरात prees केले. असे दोन वेळा केले.


 त्यानंतर त्या विटा काढल्या. व त्या चांगल्या झाल्या होत्या.

No comments:

Post a Comment