Friday 14 October 2016

 दिनांक १३-१०-१६  



                                       
                                       आज आम्ही जळलेली मोटार खोलली आणि त्या पासून पाहिलकी काय झाल.

                       टर आमच्या असे लक्ष्यात आले कि त्या कनेक्शन मध्ये जोइंड केल होत. ते चुकीच केल, म्हणून

ती मोटार  जाळली.


       

                         १४-१०-१६




९:३०  वाजता  आमचा ड्रोइंग  क्लास झाला, त्या मध्ये  work शॉप  मध्ये बनविलेल्या   बेड चे ड्रॉइंग  काढली.

त्या मध्ये खूप काही शिकलो.





त्या नंतर  polly house जो सेन्सर साठी लावल्याल्या बोर्ड मध्ये असलेल्या,  न्यूट्रला करंट येत होता.

मग आम्ही stater खोल्ला. व तो तपासला.


मग काय केले -वायर shot घेऊन जाळल्या होत्या .


व N ला I  येतो म्हणजे वायर शॉट झाली .
मग प्रोब्ल्याम ठीक झाला .



Thursday 13 October 2016




११-१०-१

    रोजी सेक्शन मधील सोलरवर चालणारा lamp 
घेतला. व त्याच्या साठी जागा शोधली.

तो मी सचिन सरांच्या डोम समोर लावला. तो लावत 

असताना. प्रथम मी त्याला जागा शोधली. तो

व्यवस्तीत लावला प्रथम त्याला मी Ac वर लावला.

 कारण pannel साठी जागा शोधली नहव्ती. नंतर

pannel साठी जागा शोधून तो सूर्य किरणाच्या दिशेला

 लावला.
नंतर असे लक्षात आले, कि काही वेळ सूर्य किरण 




त्याच्यावर पडता, मग असे ठरवले कि तो जरा

 सूर्याच्या दिशेला ठेवावा. तर मी त्याच्या साठी मोठी 

वायर जोडायचे ठरवले.


Date
Singal phase
Three phase
1-8-16
7268
65481
2-8-16
7279
-
3-8-16
7295
-
4-8-16
-
65521
5-8-16
7363
-
6-8-16
7418
65595
7-8-16
-
65606
8-8-16
9560
-
9-8-16
9575
65619
10-8-16
9598
65630
11-8-16
9633
65644
12-8-16
9667
-
13-8-16
9560
65520
14-8-16
9688
66665
15-8-16
9710
-
16-8-16
9720
65681
17-8-16
-
65809
18-8-16
9776
-
19-8-16
9782
65848
20-8-16
9790
65893
21-8-16
9799
65913
22-8-16
9818
65940
23-8-16-
9550
64860
24-8-16-
9348
66022
25-8-16
9869
-
26-8-16
9916
-
27-8-16
-
-
28-8-16
1026
-
29-8-16
10100
66114
30-8-16
10158
-
31-8-16
10215
66151

पहिल्या रीडिंग वरून  शेवटचे रीडिंग वजा करायचे

७२६८-१०२१५=२९४७ सिंगल फेज.  

६५४८१-६६१५१=५१९.





दिनांक -१२/१०/२०१६


       
                          आज आम्ही account office मध्ये 32 A चा M C B लावला कारण ह्या अगोदर चा जो

      M C B होता तो साधारणत 16 A चा होता आणि ह्या मुले इतका लोड तो सहन करू सकत नव्हता .

      म्हणून आम्ही हा 32 A चा M C B लावला . आणि ह्या ठिकाणी हून अजून किचन मध्ये सुधा लाईट

     पुरवली होती . म्हणून हा खूप जास्त लोड होत होता . आणि तो M C B जळाला होता . मग आम्ही

    ह्या साठी आणि किचन साठी एक एक M C B लावला . म्हणजे आता त्या त्या रूम चा लोड फार काही जास्त

     होणार नाही . आणि आता हा आता जाळणार नाही







                     ह्या अगोदर आम्ही सुरवातीला office चा MCB बंद करून चांगल्या प्रकारे फिटिंग करून

घेतली आणि नंतर लाईट चालू करून चेक केली असता SUPPLAY येतो . म्हणून आम्ही त्या नंतर  किचन मध्ये

 सुद्धा एक MCB लावला आणि त्याच त्या मधेच लोड होणार अस करून घेतल . आणि आता जाळणार

नाही ...

       



           हे काम आम्ही कसे केले ते थोडक्यात पुढील प्रमाणे......


1 )सुरवातीला office चा MCB बंद करून घेतला ..

२ ) त्या नंतर आम्ही पाहल असता आमच्या अस लक्षात आल कि ह्या 

ठिकाणी 32 A MCB टाकावा लागणार आहे . 

३ ) कारण 16 A चा MCB लोड सहन करू सकत नाही .

४ ) म्हणून आम्ही 32 A चा MCB लावला.....

५ ) आणि ह्या ठिकाणी हून किचन मध्ये सुद्धा सप्लाय दिला.