Thursday 11 May 2017

food lab recipe.. make a chikki

                   

             चिक्की तयार करणे.

                              चिक्की तयार करण्यासाठी लागणारे मटेरीअल मोजून घ्यावे.

उदा . शेगदाणे १ kg , गुल १ kg , ग्लुकोज पावडर २० gm , तूप २० gm ,  तेल २० gm इत्यादी ...


१ ) सुरवातीला शेगदाणे भाजून घेणे , भाजल्यावर त्यावरील कवच काढणे.  व ते mixer मध्ये बारीक करणे.

२ ) नंतर गुळ कापून घेण आणि त्याचे लहान लहान तुकडे करणे.
त्यानंतर गुळ gas वर वीतळवणे.

३ ) गुळ जास्त प्रमाणात गरम करून झाल्यानंतर त्या मध्ये लगेच आपण शेगदाणे टाकणे . 

४) आपण ज्या मध्ये चिक्की तयार करणार आहोत त्या सर्व भांड्यांना तेल लावणे.
५) व त्यामध्ये ते मिश्रण ओतणे व लाटण्याने त्यावर प्लेन करणे.
आपली चिक्की तयार होईल...

                                              


food lab recipe... jira butter...

                                                        make a jira butter.




१ ) जीरा बटर तयार करणे.
                                             जीरा बटर तयार करत असताना त्या साठी आपल्याला सर्व गोष्टी प्रमाणात घ्यायला लागतात . 

उदा . 
         मैदा २ kg , तेल १५ gm इसठ ८० gm इत्यादी ...

       
या प्रमाणे   सर्व साहित्य मापून घेणे आणि त्या अगोदर मैदा machine मध्ये तयार करून घेणे . आणि त्या मध्ये नंतर तेल टाकणे म्हणजे हा मैदा चांगल्या प्रकारे तयार होतो . 

आत आपण पूर्ण तयार झालेला मैदा साधारणत ३० ते ४५ मिनिटे ठेवणे.

 तेवड्या वेळेत ते फुगतात तर हळू हळू फुगतात. त्यांना जास्त हलवायचे नाही.

आता हे आपण साधारणत ते ३० ते ४५  मिनिटे तसच ठेवणार आहोत आणि पूर्ण तयार झाल्या नंतर आपण भट्टी मध्ये भाजायला ठेवणार . 

 
आणि ते भट्टी मधून  साधारणत २ ते ३ मिनटात पूर्ण पणे भाजले जातात . 





Sunday 26 March 2017

                                               Use a Sollid works softwere

                                                   Make a design.

Sunday 12 March 2017

issomatric drawing   ( 8)                  

aisoomatric drawing  (7)
   

                                         assiomatric drawing (6)


                                                  ASSIOMATRIC DRAWING  (5)


                                               ASSIOMATRIC DRAWING (4)
                                          
                                           ASSIOMATRIC DRAWING (3)






                                                     ASSIOMATRIC DRAWING (2)


                                                        ASSIOMATRIC DRAWING. (1)







WING. (1)

Saturday 11 March 2017

                                                            Fab lab  मध्ये टेबल, व rack चे दोन कपाट तयार करणे.
प्रथम मी ७ फुटाचे चार angle कापून घेतले.

त्या नंतर आतल्या rack चे angle कापले. असे करून धोनी कपाटाचे angle कापून घेतले.

सुरुवातीला ऐक कपाट तयार कार्य घेतले. त्याचे दोन angle उभे केले. व ते ऐका line मध्ये केले.

त्यानंतर त्याला प्रथम स्पोट मारून घेतले जेणे करून चूककले तर आपल्याला ते परत व्यवस्तीत कराय येईल.

व त्या दोन angle चे समोरचे माप समान करून घतले.

  त्यानंतर rack तयार करणे.

मी वेल्डिंग हि खालून मारली.

जमिनी पासून प्रथम ७ इंच अंतरावर पहिला rack तयार केला.

rack तयार करत असताना. मी प्रथम प्रत्येक angle चे माप घेतले.
त्या नंतर धोनी rack च्या मध्ये किती जागा ठेवायची हे ठरवले. धोनी rack च्या मधील जागा १३ इंच इतकी.

व मी प्रथम rack च्या खुणा करून घेतल्या.

व ऐक ऐक l angle लावत गेलो.

व चारही बाजूचे माप ऐक आणण्याचे प्रयत्न केले.

त्यानंतर rack मी या प्रमाणे लावले.व rack लावत असताना प्रथम मी स्पोट मारून घेतले.

नंतर पक्की वेल्डिंग केली.

                           rack चे कपाट तयार करणे.

पहिले कपाट करत असताना, त्या पहिल्या कापता सारखे कपाट तर केले.

पण पहिल्या कपाट मी l angle बेंड कडू शकलो नाही त्या मुले ते कापट थोडे क्रॉस दिसत  होते.

पण दुसरया कपाटाचा angle मी बेंड काढला.

व त्या कापटा मध्ये त्याचे rack खाली वर झाले होते

.ते मी दुसर्या कपाटाचे व्यवस्तीत केले.


                           धोनी कपाटाला प्लायवूड लावणे.

प्लायवूड लावत असताना ६ rack चे आतून माप घेले. व त्या नुसार मी प्ल्यावूड कट केला
.
काही वेळा प्लायवूड मोठा होत होता, तर मला रंधा मशीन वापराय मिळाली.

व ती मशीन कशी वापरायची हे समजले.

प्लायवूड बसव्तानी काही प्रोब्लेम आले पण मी ते soul केले.

ऐका कापटाला ६ rack होते. असे मी दोन कपाट केलेव १२ प्लायवूड कात केले.



                     प्लायवूड ला warnish लावणे.

मी १२ प्लायवूड ला warnish लावले.


                          कपाटाला colour करणे.

मी कपातला कलर केला . प्रथम रेड oxide लावला.

असे करून मला colour चा ऐक डब्बा लागला १ लिटर चा.





                             टेबल तयार करणे.

प्रथम मी २*१ ची squr tube मापात कात केली.

मी जेव्ड्या मापाचा टेबल तयार करणार होतो तेवड्या मापात.


मी टेबल ची फ्रेम तयार कराय घेतली.

मापे मी उभी squre tube मी ९१ इंच वर कट केली.

व आडवी मी ४३ इंच.

व त्याचे पाय ३० इंच.

व मधला sapport ९० इंच.

कडेचा ४० इंच.
या मापात मी काट केली.

नंतर मी फ्रे जोडाय घेतली. मी केलेले कटिंग हि ३५

प्रथम सुरुवातीला फ्रेम जोडली ती व्यवस्तीत बसते कि नाही हे पहिले.

व मी right angle च्या साह्याने ते सरळ करून घेतले. व स्पॉट मारत गेलो.

व त्या फ्रेमला मी पक्की वेल्डिंग केली.

त्यानंतर त्याचा धायगुण्या काढला. तर तो बरोबर आला.

त्या नंतर मी पाय जोडाय घेतले.

त्यामध्ये मी right angle चा वापर करून पाय सरळ लानले प्रथम त्याला स्पोट वेल्डिंग केली.

व बरोबर आल्यावा पक्की वेल्डिंग केली.

व त्याचा धायगुण्या काढला. तो बराबर आला.

व त्या tebble च्या मध्ये दोन सुप्पोर्त लावले.

 हे सगळे करून झाल्यावर मी granding करून घेतली.

व त्या नंतर मी प्लायवूड लावायचा ठरवला. त्या मध्ये प्लायवूड tebble च्या मापाचा होता.

फक्त त्या प्लायवूड चा सेंटर कडून कडेचे कोपरे प्लेन आकारात करायचे होते. ते मी प्लायवूड कटरने केले.

 त्याला रंधा फिरवला.

त्यानंतर त्याला सनमायका कात करून लावायचा.

मी सनमायका प्लायवूड वर ठेवला सेंटर कडून.

मी प्रथम

सनमायका cutter  मी पहिले  पहिले त्यानी मी सनमायका कट केला. व त्याचे कोपरे पण मी कट केले.


             tebble वर प्लायवूड फीट करायचा.

प्रथम मी टेबल उलटा केला. त्याला मेन ठिकाणी ड्रील केले.

व त्याच्या खाली प्लायवूड ठेवला होता जेणे करून प्लायवूड ला मार्किंग होईल, नंतर प्लायवूड ला ड्रील कराय सोपे जाईल.

 व नंतर प्लायवूड वर घेऊन त्याला आरपार ड्रील केले.

व टेबल ला त्याचे होल match केले. नंतर नट बोल्ट कसे लावायचे हे ठरवले तर मी असे केले, कि ड्रील मशीन ला 

बोल्ट लावला खाचा करून घेतला. व त्या मधून नात्बोल्त लावले.व सपाट बसवले. जेणे करून सनमायकला त्रास करणार नाही.

व फीट करू घेतले.

त्यानंतर कट केलेला सनमायका चीक्वायला घेतला. पप्रथम मी सनमायकाला फेविकॉल लावला, लगेच tebble ला लावला. 
व धोनी atyach केले. व आतील हवा कडून घेतली..

व कडेने insulation लाऊन घेतली.

                            धोनी कपाटाच्या मध्य ठिकाणी असलेला टेबल.

जमिनी पासून ३२ इंच धोनी side ने. आडवी ८५.५ अशी.

व मधला support २२ इंच असे दोन लावले.


व त्या वरील प्लायवूड कट केला. पण त्याचे समोरचे कॉर्नर करायचे होते. ते मी केले.

आणि तो पण ड्रील मशीन च्या साह्याने त्याला ड्रील करून, साचा तयार करून त्यामध्ये नात्बोल्त लावले.

 व त्याला सनमायका चीत्कावला. व त्याला पण insulation लाऊन घेतला.

त्या नंतर २ दिवसांनी त्याचे insulation काढले व लाकडी पट्ट्या चारही बाजूने लावल्या.

व त्या प्लेण करून घेतल्या.









Friday 10 March 2017

           प्रकल्प विभाग – वर्कशॉप

प्रकल्पाचे नाव : प्लास्टिक बॉटलपासून बेंच तयार करणे.

प्रकल्प कर्त्याचे नाव  : शिळीमकर प्रसाद नथुराम.

प्रकल्प सुरुवात केलेली दिनांक :  / २ / २०१७

प्रकल्प संपलेली दिनांक :  / २ /२०१७

मार्गदर्शक         संचालक              प्राचार्य

विश्वास सर                            विशाल सर.          




              अनुक्रमणिका




१)
प्रस्तावना
२)
उद्देश
३)
साहित्य \ साधने
४)
नियोजन
५)
अंदाजपत्रक
६)
कृती
७)
प्रत्येक्ष खर्च
८)
निरीक्षण
९)
अडचणी
१०)
अनुभव
११)
फोटो






                                                      प्रस्तावना......

आपल्याला आराम करण्यासाठी किव्हा बसण्यासाठी कशाची तरी गरज असते.

त्यासाठी आपण प्लास्टिक बॉटल पासून बसण्यासाठी बनवू शकतो.


                         उद्देश...

हा प्रोजेक्ट करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे या मध्ये सिमेंटचा वापर कमी व माल कमी लागतो.

वाया गेलेल्या प्लास्टिक बॉटलचा वापर होतो.

                             
                          

                            साहित्य \ साधने......

बॉटल, वाळू, सिमेंट. मुरुमाचे गोटे, विटा.    थापी, ओळंबा, लाइन दोरी, level tube, रंधा, फावडे, 

घमेल,

                           नियोजन......

 १ मी लागणारे साहित्य गोळा केले.  
    
 २ प्रोजेक्टचा पूर्ण आढावा घेऊन मी कामाला लागलो.

३ कुठे अडचणी येत होत्या, ते मी लक्षात ठेवत होतो.

                      
                          अंदाजपत्रक.....             





अ.क्र.
साहित्याचे नाव
प्रमाण (नग)
शेरा
१.
प्लास्टिक बॉटल
111
एकूण सहा थर (१९ बॉटलस एका थरामध्ये)
२.
वाळू
1२ पाट्या

३.
सिमेंट
6 घमेले

४.
मुरूम
 ठराविक.

५.





                                   कृती.....


               

प्रथम BOTTLE मध्ये माती भरून घेणे .

जागा फिक्स कारणे.

घेतलेले अंतर ५फुट १\२५ रुंद असे मापे घेतली.

पाया खोदणे.

त्या खाड्या मध्ये माल ओतणे, व प्लेन करणे.

त्या मध्ये BOOTLE लावणे.

त्यानंतर लाईन दोरीने प्लेन BOTTLE लावणे.


पहिल्या थराला एकून = १७ BOTTLE लागल्या.

त्यानंतर त्या मध्ये बुरुमाचे तुकडे टाकले, जेणे करून आपल्याला मालाचे प्रमाण कमी लागेल.

व त्यावर पाणी मारून, मालाने पूर्ण पाने भरून घेतले.

दुसऱ्या थराला कडेने दोन विटा लाऊन दोरीने BOTTLE सरळ रेषेत लावल्या. विटा ह्या RIGHT

ANGLEच्या द्वारे लावल्या.

दुसऱ्या थराला  १९ bottel लागल्या. या प्रमाणे पुढील प्रत्येक थराला १९ bottle लागल्या.

त्यानंतर त्यामध्ये बुरुमाचे गोटे टाकून कडेने रंध्याने कडेची बाजू प्लेन करून घेणे.

विटांच्या कडेने माल भरून घेणे.

व त्या नंतर LEVEL TUBE च्या द्वारे LEVEL करून घेतली.


पाचव्या थारापर्यंत विटा लावल्या व बुरुमाचे गोटे त्या मध्ये टाकले.


 असे करताना प्रत्येक थराला रंध्याचा वापर करून कडेने प्लेन कारणे


BOTTLE ह्या सरळ रेषेत लावणे. व  LINE दोरीचा उपयोग करावा.

कारण BOTTLE ची DESIGN सरळ रेषेत येईल.

शेवटचा थर झाला कि वरील बाजू मालाने प्लेन करून घेणे.

 व कडेच्या विटा ३-४ दिवसांनी काढाव्यात.







                                     




                                      निरीक्षण...

हि बेंच तयार करत असताना, असे समजून आले,

कि bottle ची design एकसारखी येत होती.

व bottle एकाच रेषेत बसत होत्या.

                              
                                    अडचणी...

प्रथम विटा लावतानी थोडी अडचण आली.

पण त्यावर मी उपाय शोधला.

 व अडचणी दूर केल्या.     

   

                                    अनुभव...

हा प्रोजेक्ट करत असताना, कसे नियोजन करायचे हे समजले.

वाया जाणाऱ्या bottle चा उपयोग कसा करायचा हे कळले.

सर्वात जास्त मालाचा अनुभव आला.








                                फोटो...








Bench diagram