दिनांक -१२/१०/२०१६
आज आम्ही account
office मध्ये 32 A चा M C B लावला कारण ह्या अगोदर चा
जो
M C B होता तो साधारणत 16
A चा होता आणि ह्या मुले इतका लोड तो सहन करू सकत नव्हता .
म्हणून आम्ही हा 32
A चा M C B लावला . आणि ह्या ठिकाणी
हून अजून किचन मध्ये सुधा लाईट
पुरवली होती . म्हणून हा
खूप जास्त लोड होत होता . आणि तो M C B जळाला होता . मग
आम्ही
ह्या साठी आणि किचन साठी एक
एक M C B लावला . म्हणजे आता त्या त्या रूम चा लोड फार
काही जास्त
होणार नाही . आणि आता हा
आता जाळणार नाही
ह्या अगोदर आम्ही सुरवातीला
office चा MCB बंद करून चांगल्या
प्रकारे फिटिंग करून
घेतली आणि नंतर लाईट चालू
करून चेक केली असता SUPPLAY येतो . म्हणून आम्ही त्या
नंतर किचन मध्ये
सुद्धा एक MCB लावला आणि त्याच त्या मधेच लोड होणार अस करून घेतल . आणि
आता जाळणार
नाही ...
हे काम आम्ही कसे केले ते थोडक्यात पुढील प्रमाणे......
1 )सुरवातीला office चा MCB बंद करून घेतला ..
२ ) त्या नंतर आम्ही पाहल असता आमच्या अस लक्षात आल कि ह्या
ठिकाणी 32 A MCB टाकावा लागणार आहे .
३ ) कारण 16 A चा MCB लोड सहन करू सकत नाही .
४ ) म्हणून आम्ही 32 A चा MCB लावला.....
५ ) आणि ह्या ठिकाणी हून किचन मध्ये सुद्धा सप्लाय दिला.
No comments:
Post a Comment