Thursday 6 October 2016

Dc Power supply (Fix circit)

       मी असे ठरवले कि कुलकर्णी सरांच्या डोम समोर ऐक

 एल ए डी बल्प सोलरवर लावायचे ठरवले.

सर्व प्रथम ऐक pcp खेतला तो गोल आकारात कापला. 

त्यामध्ये एकून ६  एल एडी लावल्या.

त्यातील प्रत्येक एल एल एडी ३ व्होल्टच्या होत्या. त्या pcp 

वर जोडल्या.

व त्या पेरलल सर्किट मध्ये जोडल्या. हे करताना काही 

प्रोब्लेम आला नाही.

तो कुलकर्णी सरांच्या डोम समोरील सोराल पॅनल वर 

लावायचा होता.

त्यासाठी मी ठरवलेकी त्यासाठी ऐक सर्किट बनवायचे. 

त्याच्या मार्फत ac करंट द्यावा.


त्यासाठी ऐक DC POWER SUPPLY तयार करत होतो.


त्यामध्ये मि ऐकून ४ DAYARD लावले. ऐक


IC लावला. तो L ७८०५ व CAPACETER आणि



हे सगळे जोडल्यावर ते स्पार्क होत होते. नंतर DAYARD 

नवीन टाकले. तरीही ते जळले.

ते मी सोलरवरवर चेक केले, तर ४ व्होल्ट येत होते.

 
                             प्रोब्लेम



त्यानंतर ic चेक केला तर त्याला एकून ३.५ व्होल्ट लागत

 होता.

तर मी त्याला एकून २३० व्होल्ट देत होतो. हा मला त्यातील प्रोब्लेम कळला.





तरीही ते चालत नहव्ते कारण KEPECITER उलटा जोडला 

गेला.

नंतर त्याला १२ व्होल्टचा TRANSFORMAR जोडला तर 

तो चालत नवता.

मग तो का चालत नवता ते शोधले, तर ic कमी पडत होता.

मग L ७८१२ ह्या नावाचा IC जोडला.

व ६ व्होल्ट Battery ला जोडले. ते जोडत असताना, ऐक

 मोठा DAYARD जोडला.




व ते जोडून सोलर वर ती Battery  चार्ज करायला ठेवली.

ती Battery  चार्ज होत न्हवती. तर त्या जागी दुसरी 

Battery लावली. व ती charge होत होती. नंतर ती डोम समोर लावायचे ठरवले. ते लावत असताना त्याचे output आले नाही. मी खूप विचार केला, तरीही ते लागत नव्ह्ते. नंतर सरांची मदत खेतली. तेव्हा त्याचा प्रोब्लेम कळला. तर आम्ही ते उलटे जोडत होतो. 


ते डोम समोर लावत असताना इनपुट व output बघून लावले. व output चेक केले.तर १५v धाकवत होते.त्याला सोलर pannel जोडला व battry जोडली.  तर १५v धाकवत होते. ते सेट केले. नंतर वर ब्लप लावला. त्या ब्लपला ऐक स्वीच लावला, जेणे करून ब्लप बंद करता येईल. व तो स्वीच खालीच लावला. व तो ब्लप ऐकून १० तास चालला.













No comments:

Post a Comment