Saturday 17 December 2016

                 R.C.C  colum तयार करणे.
                   Rain forced cement concret.

१)मिश्रण कशास म्हंतात; सिमेंट, वाळू ,खडी   या तिघांच्या  मिश्रणाला कोन्क्रेत म्हंतात.

२)r.c.c तत्व; लोखंड हे ताणात कामक्वत असते.

बारला torshan बार म्हंतात. मजबूत होण्यासाठी.

३)r.c.c कॉलमचे प्रमाण;१;२;४


४) १ वाळूचे घमेले. २)सिमेंट ४) खडी.

५) सिमेंट वाळू यांच्या मिश्रणाला mortar म्हणतात.

६) प्लास्टर सिमेंट वाळू

७) १;३  १ सिमेंट ३ वाळू.



No comments:

Post a Comment