Thursday 29 September 2016



१४-९-२०१६


फूड lab मध्ये एकूण ५ बोर्ड होते. त्या  प्रत्येक बोर्डला नवीन fues लावले. 


grandar मशीन दुरुस्त करून त्याच्या साठी दोन stater जोडले. ते stater 

साफ करून व्यवस्तीत जोडून ते बसवले. त्या मधील एक sater on ऑफ

 चे कार्य करत न्हवता.  तर त्याचा प्रोब्लेम सापडत न्हवता तर तो आम्ही 

सोॅॅल केला.  


२३-९-२०१६


३ नंबर होस्टेल मधील बोर्ड निट करायचा होता. त्याच्या अगोदर मी सर्व 

प्रथम जुन्या बोर्डची डायग्राम काढली. व त्यानंतर काम करायला सुरुवात 

केली.   त्यामध्ये बोर्ड भरतानी काही तरी चूक घडली. त्या नंतर तो परत 

खोलून जोडला.  





No comments:

Post a Comment