Monday 26 September 2016



सांडपाण्याचा पुनर्वापर


प्रोजेक्ट  अहवाल- २०१६- २०१७

प्रोजेक्ट विभाग- उर्जा पर्यावरण

प्रोजेक्ट कर्ता – प्रसाद शिळीमकर– आकाश सूर्यवंशी

प्रोजेक्टचे ठीकान- विज्ञान आश्रम

तालुका- शिरूर जिल्हा- पुणे

प्रोजेक्ट सुरु केलेली दिनांक-

प्रोजेक्ट संपलेली दिनांक-

मार्गदर्शक     प्राचार्य           संचालक



अनुक्रमणिका

1.
उद्देश
२.
प्रकार
३.
पद्धती
४.
फायदे
5.
तोटे
६.
कृती
७.
फोटो
८.
नोंदी





  १)उद्देश



पाबलमध्ये २०१५ साली पावसाचे प्रमाण खूप कमी होते. म्हणून 

 विज्ञान आश्रम मध्ये



पाण्याची कमतरता भासू लागली. त्यासाठी विज्ञान आश्रम ने 

बाहेरून पाण्याचे tanker  विकत घेतले.

 विकत घेतले.



या समस्येव उपाय शोधण्यासाठी सर्वांची चर्चा झाली. या चर्चे मध्ये 

असे ठरवण्यात 



आले, कि विज्ञान आश्रम मध्ये सांडपाण्याचा पुनर्वापर करायचा.



सांडपाणी म्हंजे काय


गटाराचे पाणी, किचनचे पाणी, कपडे धोण्याचे पाणी या पाण्याला 

सांडपाणी म्हंतात.

२)प्रकार


सांडपाण्याचे दोन प्रकार पडतात.


1.     BLACK water – टोयलेट मध्ये वापरले जाणारे पाणी म्हंजे BLACK water होय.



2.     grey water- grey water मध्ये वापरले जाणारे पाणी म्हंजे किचनचे पाणी, 

कपडे धोण्याचे पाणी, आंघोळीचे पाणी यांचा समावेश होतो.




३)सांडपाणी शुद्ध करायच्या पद्धती

केमिकलचा वापर करून
.
जीवाणूंचा वापर करून.


1.     केमिकलचा वापरकरूनया प्रक्रियेमध्ये सर्व केमिकलचा वापर करून पाणी शुद्ध केले

 जाते. उदा; Hcl,

  ओझोन गॅस इत्यादी.



2.     जीवाणूचा वापर करून या प्रक्रियेमध्ये काही झाडांचा वापर करून पाणी शुद्ध केले जाते.



                   विज्ञान आश्रम माधर आम्ही सूक्ष्म

 जीवाणूंचा वापर करून सांड पाण्यावर प्रक्रिया करायचा ठरवल.





४)फायदे

शुद्ध पाण्याचा वापर कमी हतो.


[शुद्ध पाण्याची बचत]


झाडांना अतिरिक्त पोषण मिळते. खेतांची मात्र कमी प्रमाणात द्यावी लागते.


पैशांची बचत होते.



५)तोटे


जास्त जागेचा वापर होतो.




grey water पाणी २४ तसा पेक्षा जास्त वेळ साठू शकत नाही.


                                   
                               ६)    नियोजन.
  

                     
विज्ञान आश्रम मध्ये हा प्रोजेक्ट सुरु करतानी आम्ही सर्व मुलांची माहिती 

घेतली. तेरोज अंघोळीसाठी किती पाणी वापरतात त्याचे मोजमापन केले. 

                                            त्यानुसार टाक्या कश्या प्रमाणे बांधायच्या

 हे ठरवले. हे सर्व करत असताना सर्व मुलांनी एकाच ठिकाणी अंघोळ करतायावी. 

यासाठी open बाथरूम तयार केले.     

                                            
                                               मुलांची संख्या ५० प्रत्येक मुलाला 

अंघोळीसाठी लागणारे पाणी. १९ लिटर तर सर्व मुलांसाठी ५७० लिटर रोज 

पाणी लागेल.


प्रत्येक मुलगा आठवड्याची धुईल तर त्यासाठी अंदाजे ३०ली पाणी लागेल. 

तर५० मुलांना ९००लि पाणी लागेल. सर्व मिळून १४७० लि.पाणी वापरले जाईल.  


















                               














                             


  


                          फोटो










































No comments:

Post a Comment