चिक्की तयार करणे.
चिक्की तयार करण्यासाठी लागणारे मटेरीअल
मोजून घ्यावे.
उदा . शेगदाणे १ kg , गुल १ kg , ग्लुकोज पावडर २० gm , तूप २० gm , तेल २० gm इत्यादी ...
१ ) सुरवातीला शेगदाणे भाजून घेणे , भाजल्यावर त्यावरील कवच काढणे. व ते mixer मध्ये बारीक करणे.
२ ) नंतर गुळ कापून घेण आणि त्याचे लहान लहान तुकडे करणे.
त्यानंतर
गुळ gas वर वीतळवणे.
३ ) गुळ जास्त प्रमाणात गरम करून झाल्यानंतर त्या मध्ये लगेच आपण शेगदाणे टाकणे .
४) आपण ज्या मध्ये चिक्की तयार करणार आहोत त्या
सर्व भांड्यांना तेल लावणे.
५) व त्यामध्ये ते मिश्रण ओतणे व लाटण्याने
त्यावर प्लेन करणे.
आपली चिक्की तयार होईल...
No comments:
Post a Comment