make a jira butter.
१ ) जीरा बटर तयार करणे.
उदा .
या प्रमाणे सर्व साहित्य मापून घेणे आणि त्या अगोदर मैदा machine मध्ये तयार करून घेणे . आणि त्या मध्ये नंतर तेल टाकणे म्हणजे हा मैदा चांगल्या प्रकारे तयार होतो .
आत आपण पूर्ण तयार झालेला मैदा साधारणत ३० ते ४५ मिनिटे ठेवणे.
तेवड्या वेळेत ते फुगतात तर हळू हळू फुगतात. त्यांना जास्त हलवायचे नाही.
आता हे आपण साधारणत ते ३० ते ४५ मिनिटे तसच ठेवणार आहोत आणि पूर्ण तयार झाल्या नंतर आपण भट्टी मध्ये भाजायला ठेवणार .
१ ) जीरा बटर तयार करणे.
जीरा बटर तयार करत असताना
त्या साठी आपल्याला सर्व गोष्टी प्रमाणात घ्यायला लागतात .
उदा .
मैदा २ kg , तेल १५ gm इसठ ८० gm इत्यादी
...
या प्रमाणे सर्व साहित्य मापून घेणे आणि त्या अगोदर मैदा machine मध्ये तयार करून घेणे . आणि त्या मध्ये नंतर तेल टाकणे म्हणजे हा मैदा चांगल्या प्रकारे तयार होतो .
आत आपण पूर्ण तयार झालेला मैदा साधारणत ३० ते ४५ मिनिटे ठेवणे.
तेवड्या वेळेत ते फुगतात तर हळू हळू फुगतात. त्यांना जास्त हलवायचे नाही.
आता हे आपण साधारणत ते ३० ते ४५ मिनिटे तसच ठेवणार आहोत आणि पूर्ण तयार झाल्या नंतर आपण भट्टी मध्ये भाजायला ठेवणार .
No comments:
Post a Comment