Thursday, 11 May 2017

food lab recipe.. make a chikki

                   

             चिक्की तयार करणे.

                              चिक्की तयार करण्यासाठी लागणारे मटेरीअल मोजून घ्यावे.

उदा . शेगदाणे १ kg , गुल १ kg , ग्लुकोज पावडर २० gm , तूप २० gm ,  तेल २० gm इत्यादी ...


१ ) सुरवातीला शेगदाणे भाजून घेणे , भाजल्यावर त्यावरील कवच काढणे.  व ते mixer मध्ये बारीक करणे.

२ ) नंतर गुळ कापून घेण आणि त्याचे लहान लहान तुकडे करणे.
त्यानंतर गुळ gas वर वीतळवणे.

३ ) गुळ जास्त प्रमाणात गरम करून झाल्यानंतर त्या मध्ये लगेच आपण शेगदाणे टाकणे . 

४) आपण ज्या मध्ये चिक्की तयार करणार आहोत त्या सर्व भांड्यांना तेल लावणे.
५) व त्यामध्ये ते मिश्रण ओतणे व लाटण्याने त्यावर प्लेन करणे.
आपली चिक्की तयार होईल...

                                              


food lab recipe... jira butter...

                                                        make a jira butter.




१ ) जीरा बटर तयार करणे.
                                             जीरा बटर तयार करत असताना त्या साठी आपल्याला सर्व गोष्टी प्रमाणात घ्यायला लागतात . 

उदा . 
         मैदा २ kg , तेल १५ gm इसठ ८० gm इत्यादी ...

       
या प्रमाणे   सर्व साहित्य मापून घेणे आणि त्या अगोदर मैदा machine मध्ये तयार करून घेणे . आणि त्या मध्ये नंतर तेल टाकणे म्हणजे हा मैदा चांगल्या प्रकारे तयार होतो . 

आत आपण पूर्ण तयार झालेला मैदा साधारणत ३० ते ४५ मिनिटे ठेवणे.

 तेवड्या वेळेत ते फुगतात तर हळू हळू फुगतात. त्यांना जास्त हलवायचे नाही.

आता हे आपण साधारणत ते ३० ते ४५  मिनिटे तसच ठेवणार आहोत आणि पूर्ण तयार झाल्या नंतर आपण भट्टी मध्ये भाजायला ठेवणार . 

 
आणि ते भट्टी मधून  साधारणत २ ते ३ मिनटात पूर्ण पणे भाजले जातात .