Tuesday, 7 February 2017

                प्लास्टिक BOTTLE पासून बेंच तयार करणे.

प्रथम BOTTLE मध्ये माती भरून घेणे .

जागा फिक्स कारणे.











 

घेतलेले अंतर ५फुट १\२५ रुंद असे मापे घेतली.

पाया खोदणे.














 




 


त्या खाड्या मध्ये माल ओतणे, व प्लेन करणे.

त्या मध्ये BOOTLE लावणे.

त्यानंतर लाईन दोरीने प्लेन BOTTLE लावणे.











पहिल्या थराला एकून = १७ BOTTLE लागल्या.

त्यानंतर त्या मध्ये बुरुमाचे तुकडे टाकले, जेणे करून आपल्याला मालाचे प्रमाण कमी लागेल.
 
व त्यावर पाणी मारून, मालाने पूर्ण पाने भरून घेतले.

दुसऱ्या थराला कडेने दोन विटा लाऊन दोरीने BOTTLE सरळ रेषेत लावल्या. विटा ह्या RIGHT

 ANGLEच्या द्वारे लावल्या.














दुसऱ्या थराला    18 बाटल्या लागल्या.      विटा लागल्या.

त्यानंतर त्यामध्ये बुरुमाचे गोटे टाकून कडेने रंध्याने कडेची बाजू प्लेन करून घेणे.



 








विटांच्या कडेने माल भरून घेणे.


व त्या नंतर LEVEL TUBE च्या द्वारे LEVEL करून घेतली.

पाचव्या थारापर्यंत विटा लावल्या व बुरुमाचे गोटे त्या मध्ये टाकले.

तिसरा थराला    १९      बाटल्या लागल्या.

 असे करताना प्रत्येक थराला रंध्याचा वापर करून कडेने प्लेन कारणे.





 







चवथ्या थराला १९     BOTTLE लागल्य.

 पाचव्या थराला       विटा लागल्या.


 









BOTTLE ह्या सरळ रेषेत लावणे. व  LINE दोरीचा उपयोग करावा.


कारण BOTTLE ची DESIGN सरळ रेषेत येईल.


शेवटचा थर झाला कि वरील बाजू मालाने प्लेन करून घेणे.


 व कडेच्या विटा ३-४ दिवसांनी काढाव्यात.


No comments:

Post a Comment