Friday, 10 February 2017

                           ६ मीटर डोम तयार करणे.

प्रथम एका डोमला लागणाऱ्या प्लेटी एकून  = १६२.

त्या मी prees मशीन द्वारे त्यांना होल केले.

व मी जारा जास्त डोम च्या प्लेट होल केल्या.

साधारण १२०० प्लेट होल केल्या.

त्यानंतर त्या मशीनची डाय बदलली. व त्यानंतर त्या सर्व प्लेट, प्रेस करून घेतल्या.



               L angle cut करणे.



मी पहिले ८० angle cut केले.


 घेतलेले अंतर = १.२१ meter


एकून एका angle मध्ये १.२१  चे ५ तुकडे कापले गेले.


एकून angle १६ लागले.


दुसरे ५५ angle चे तुकडे करणे.


माप १.१८ मीटर


एक angle मध्ये ५ तुकडे निघाले.
एकून angle ११ लागले.



तिसरे 30 तुकडे कट करणे.

माप १ मीटर

१ एका angle मध्ये ६ तुकडे निघाले.


totle angle लागले ५.


हे सर्व मी केल्यावर angle ला colour केला.


totle angle = १६५.


८० + ३० + ५५ =१६५ .

८०= Green


५५= Red


३०= black

                 angle cut करायचे कसे?

                     त्याचे सूत्र.

         Formula.


Red = ५५ = .४०३३५५*६/२- ०.०२५ =1.18 meter


Green = 80 = .412412*6/2- 0.025= 1.21 Meter


Black = 30 = .3490508*6/ 2- 0.025= 1 meter.



       अशा प्रकारे मी  डोम तयार कराय शिकलो.

No comments:

Post a Comment