प्रकल्प विभाग – वर्कशॉप
प्रकल्पाचे नाव : प्लास्टिक बॉटलपासून बेंच तयार करणे.
प्रकल्प कर्त्याचे नाव : शिळीमकर
प्रसाद नथुराम.
प्रकल्प सुरुवात केलेली दिनांक : / २
/ २०१७
प्रकल्प संपलेली दिनांक : / २ /२०१७
मार्गदर्शक संचालक प्राचार्य
विश्वास सर विशाल सर.
अनुक्रमणिका
१)
|
प्रस्तावना
|
२)
|
उद्देश
|
३)
|
साहित्य \ साधने
|
४)
|
नियोजन
|
५)
|
अंदाजपत्रक
|
६)
|
कृती
|
७)
|
प्रत्येक्ष खर्च
|
८)
|
निरीक्षण
|
९)
|
अडचणी
|
१०)
|
अनुभव
|
११)
|
फोटो
|
प्रस्तावना......
आपल्याला आराम करण्यासाठी किव्हा बसण्यासाठी कशाची तरी गरज असते.
त्यासाठी आपण प्लास्टिक बॉटल पासून बसण्यासाठी बनवू शकतो.
उद्देश...
हा प्रोजेक्ट करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे या मध्ये सिमेंटचा वापर कमी व माल
कमी लागतो.
वाया गेलेल्या प्लास्टिक बॉटलचा वापर होतो.
साहित्य \ साधने......
बॉटल, वाळू, सिमेंट. मुरुमाचे गोटे, विटा.
थापी, ओळंबा, लाइन दोरी, level tube, रंधा, फावडे,
घमेल,
नियोजन......
१ मी लागणारे साहित्य गोळा केले.
२ प्रोजेक्टचा पूर्ण आढावा घेऊन मी
कामाला लागलो.
३ कुठे अडचणी येत होत्या, ते मी लक्षात ठेवत होतो.
अंदाजपत्रक.....
अ.क्र.
|
साहित्याचे नाव
|
प्रमाण (नग)
|
शेरा
|
१.
|
प्लास्टिक बॉटल
|
111
|
एकूण सहा थर (१९ बॉटलस
एका थरामध्ये)
|
२.
|
वाळू
|
1२ पाट्या
|
|
३.
|
सिमेंट
|
6 घमेले
|
|
४.
|
मुरूम
|
ठराविक.
|
|
५.
|
कृती.....
प्रथम BOTTLE मध्ये माती भरून घेणे .
जागा फिक्स कारणे.
घेतलेले अंतर ५फुट १\२५ रुंद असे मापे घेतली.
पाया खोदणे.
त्या खाड्या मध्ये माल ओतणे, व प्लेन करणे.
त्या मध्ये BOOTLE लावणे.
त्यानंतर लाईन दोरीने प्लेन BOTTLE लावणे.
पहिल्या थराला एकून = १७ BOTTLE लागल्या.
त्यानंतर त्या मध्ये बुरुमाचे तुकडे टाकले, जेणे करून आपल्याला मालाचे प्रमाण
कमी लागेल.
व त्यावर पाणी मारून, मालाने पूर्ण पाने भरून घेतले.
दुसऱ्या थराला कडेने दोन विटा लाऊन दोरीने BOTTLE सरळ रेषेत लावल्या. विटा
ह्या RIGHT
ANGLEच्या द्वारे लावल्या.
दुसऱ्या थराला १९ bottel लागल्या. या
प्रमाणे पुढील प्रत्येक थराला १९ bottle लागल्या.
त्यानंतर त्यामध्ये बुरुमाचे गोटे टाकून कडेने रंध्याने कडेची बाजू प्लेन करून
घेणे.
विटांच्या कडेने माल भरून घेणे.
व त्या नंतर LEVEL TUBE च्या द्वारे LEVEL करून घेतली.
पाचव्या थारापर्यंत विटा लावल्या व बुरुमाचे गोटे त्या मध्ये टाकले.
असे करताना प्रत्येक थराला रंध्याचा वापर करून कडेने प्लेन कारणे
BOTTLE ह्या सरळ रेषेत लावणे. व LINE
दोरीचा उपयोग करावा.
कारण BOTTLE ची DESIGN सरळ रेषेत येईल.
शेवटचा थर झाला कि वरील बाजू मालाने प्लेन करून घेणे.
व कडेच्या विटा ३-४ दिवसांनी
काढाव्यात.
निरीक्षण...
हि बेंच तयार करत असताना, असे समजून आले,
कि bottle ची design एकसारखी येत होती.
व bottle एकाच रेषेत बसत होत्या.
अडचणी...
प्रथम विटा लावतानी थोडी अडचण आली.
पण त्यावर मी उपाय शोधला.
व अडचणी दूर केल्या.
अनुभव...
हा प्रोजेक्ट करत असताना, कसे नियोजन करायचे हे समजले.
वाया जाणाऱ्या bottle चा उपयोग कसा करायचा हे कळले.
सर्वात जास्त मालाचा अनुभव आला.
फोटो...
No comments:
Post a Comment