22-1-17
मी आज लेडीज होस्टेलची खाट दुरुस्त कायय घेतली.
त्या खातेचा प्रोब्लेम असा
होता कि मध्य भागी ती वाकत होती.
त्या वेळी मी तिला मध्य भागी
support टाकायचा ठरवला.
तेव्हा मी L angal टाकला .
तो ५.११ इंच येवडा होता.
त्या coat आडवे L angel होते
ते ५.११ इनच्या size एवडे कापले.
त्या मध्ये l angel बसवला व
त्याला वेल्डिंग केली.
No comments:
Post a Comment