२८-९-२०१६
मी आश्रम मधल्या प्रत्येक खांबावरील बला बल्प चेक केले. त्यानंतर जिथे बल्प न्हवते तिथे बल्प लावले. त्यानंतर एका खांबावर बल्प लागत न्हवता तेव्हा मी प्रोब्लेम शोधला तर ऐक वायर कट होती.
घोत्यातील थ्री फेस वायर ड्रीम house पशी कट होती. तो प्रोब्लेम लवकर सापडत न्हवता, तो सापडला त्यावर जोइंड मारला तो जोइंड water प्रूफ मारला.
त्याच नंतर क्लास रूम मधील बोर्ड बिगाडला होता, तेव्हा तो बोर्ड खोलला व त्याच्यातील वायर निघाली होती. तर तो बोर्ड मी परत रीपैर केला.
मी प्रत्येक बल्प लावण्याचे ठरवले. तर वरच्या TOYLET मध्ये दोन होल्डर व दोन बल्प लावले. त्यानंतर खालच्या toylet मध्ये दोन होल्डर व दोन बल्प लावले. ते काम करत असताना खालीजी वायर न्यायची होती, तिला जोइंड करतानी पहिल्यांदा जोडली तेव्हा ती चुकीची जोडल्याने ती वायर जाळली. व नंतर परत व्यवस्तीत जोइंड मारला.
No comments:
Post a Comment